आपले हक्क | आपले संरक्षण
दीर्घकालीन अनुभव व फौजदारी कायदे, मालमत्ता विवाद आणि मूलभूत हक्क या विषयांवर नियमित लेख व मार्गदर्शन.
डिजिटल सुरक्षा, ऑनलाईन फसवणूक व सायबर गुन्ह्यांपासून नागरिकांच्या संरक्षणासाठी जनजागृतीपर लेख.
ग्राहक हक्क आणि कौटुंबिक कायद्यांवर सोप्या व सुलभ मराठी भाषेत माहितीपुस्तिका आणि लेख तयार करण्यात योगदान.
जर तुम्हाला कायदेशीर विषयांवर सोप्या भाषेत लिहायला आवडत असेल, तर Legal Mitra Network सोबत जोडले जा.