+91 93214 30535 legalmitranetwork@gmail.com
आपले हक्क | आपले संरक्षण
आपले हक्क | आपले संरक्षण

लीगल मित्र NETWORKS

कायदेशीर माहिती | जनजागृती | मार्गदर्शक | संरक्षण

आमच्या प्रमुख सेवा व मार्गदर्शन

नागरिकांच्या न्याय्य हक्कांसाठी तत्पर सेवा

कायदेशीर मार्गदर्शन

अनुभवी वकिलांकडून योग्य व मोफत कायदेशीर सल्ला.

हक्कांचे संरक्षण

नागरिकांच्या मूलभूत व मानवी हक्कांचे रक्षण.

RTI माहिती अधिकार

माहितीचा अधिकार कायद्यांतर्गत अर्ज व मार्गदर्शन.

पोलीस तक्रार व मदत

तक्रार अर्ज लेखन व पोलीस स्टेशन मार्गदर्शन.

मालमत्ता व वारसा हक्क

जमीन, घर व वारस हक्क विषयक कायदेशीर प्रक्रिया.

ग्राहक हक्क संरक्षण

व्यापारी फसवणूक व ग्राहक न्यायालयातील मार्गदर्शन.

कौटुंबिक व सामाजिक न्याय

कौटुंबिक वाद मिटवण्यासाठी मध्यस्थी व कायदेशीर मदत.

तुम्हाला कायदेशीर मदतीची गरज आहे का?

आमचे तज्ज्ञ वकील व कायदेशीर सल्लागार तुम्हाला मदत करण्यास उत्सुक आहेत.

संपर्क साधा स्वयंसेवक बना